महाराष्ट्र अर्थसंकल्प -2024 मराठी माहिती | Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

Date:2024-03-02
Blog Image
0

प्रस्तावना 

Maharashtra Budget- 2024 In Marathi Information मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत सविस्तर माहितीचा प्राप्त करूया. महाराष्ट्र  अर्थसंकल्प- 2024 मराठी माहिती  Maharashtra Budget- 2024 In Marathi Informationया विषयाच्या संदर्भाने सर्वसामान्य नागरिकांना या लेखाच्या मार्फत आपण माहिती प्राप्त करून देऊया तर चला आपण आजच्या लेखाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया.Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

अर्थसंकल्पाला इंग्रजी मध्ये बजेट असे म्हणतात. बजेट या शब्दाची निर्मिती फ्रान्स भाषेतून अस्तित्वात आला आहे. फ्रेंच शब्द Bougette या शब्दातून निर्मिती झाली आहे.

फ्रान्समध्ये Bougette या शब्दाला छोटी  बॅग किंवा लहान थैली असे म्हणतात. देशाचा किंवा एखाद्या घटक राज्याचा Maharashtra Budget- 2024 In Marathi Information  अर्थसंकल्प या लहान थैलीत अर्थमंत्री तयार करून ठेवतात. एका विशिष्ट निर्धारित वेळी अर्थमंत्री संसदेत किंवा राज्यात विधान सभेत येणाऱ्या पुढील वर्षाचा संपूर्ण जमा खर्चाचा आढावा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला जातो. या अर्थसंकल्पात येणाऱ्या आगामी वर्षाचा संपूर्ण ताळेबंद तयार करून सादर केला जातो.

 

Maharashtra Budget- 2024 In Marathi Information
Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

अर्थसंकल्प म्हणजे काय?

 Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

अर्थसंकल्प म्हणजे राज्याचा किंवा देशाचा जमाखर्चाचा संपूर्ण ताळेबंद होय. आगामी किंवा येणाऱ्या पुढील वर्षासाठी हा ताळेबंद आर्थिक वर्ष एक एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आर्थिक वर्षासाठी केलेले एक प्रकारचे अंदाजपत्रक असते. थोडक्यात अर्थसंकल्प म्हणजे जमाखर्चाचे विशिष्ट प्रकारे तयार केलेली ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प होय. हा अर्थसंकल्प अल्पकालावधीसाठी किंवा दीर्घकालासाठी एक वर्षासाठी तयार करण्यात आलेला असतो. जगातील प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक जमाखर्चाचे नियोजन करावे लागते. त्याचप्रमाणे देशाला किंवा घटक राज्याला दरवर्षी जमा खर्च अहवाल तयार करून सादर करावा लागतो. व या अर्थसंकल्पास संसदेची किंवा घटक राज्याला विधान परिषदेची मान्यता घेऊन बहुमताने अर्थसंकल्पास आगामी वर्षासाठी केलेल्या निर्धारित नियोजनाप्रमाणे जमाखर्चाचे अचूक ताळेबंद व तोंड मिळवणे म्हणजेच जमा होणारा पैसा आणि त्या पैशातून आवश्यक विभागासाठी खर्च करण्याची पद्धत म्हणजे अर्थसंकल्प ' Maharashtra Budget- 2024 In Marathi Information' होय.

भारतीय अर्थसंकल्प

भारतात दोन प्रकार अर्थसंकल्पाचे आहेत.

1) संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प

2) देशातील घटक राज्याचा अर्थसंकल्प.

या दोन्हीही अर्थसंकल्प बाबत थोडक्यात माहिती पाहू या.

1) संपूर्ण भारताचा अर्थसंकल्प

संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प भारताचे अर्थमंत्री संसदेतील लोकसभा या सभागृहात सादर करतात. लोकसभेकडून मान्य झाल्यानंतर राज्यसभेकडून मान्यता प्रदान केली जाते. संसदेने मान्य केलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर आगामी वर्षाच्या खर्चास मान्यता सरकारला संसदेकडून मिळते.म्हणजेच संसदेत बहुमताने अर्थसंकल्प मंजूर झाल्याशिवाय देशातील सरकारला आपल्या तिजोरीतून एक पैसाही सुद्धा खर्च करता येत नाही. हे एक महत्त्वाचे विशिष्ट कार्य आहे.Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

2) देशातील घटक राज्याचा अर्थसंकल्प

Maharashtra Budget- 2024 In Marathi Informationघटक राज्यात अर्थसंकल्प घटक राज्याचे अर्थमंत्री विधानसभेत अर्थसंकल्प मांडतात. विधानसभेकडून मान्य झाल्यानंतर जर राज्यात विधानपरिषद असेल तर विधान परिषदेच्या मान्यतेनंतर राज्यपालाची सही झाल्यानंतर आगामी वर्षाच्या खर्चास मान्यता प्राप्त झाल्यानंतर खर्च करण्यास सुरुवात केली जाते. विधिमंडळाच्या मान्यते शिवाय घटक राज्य सरकारला आगामी वर्षात कोणत्याच प्रकारचा खर्च करता येत नाही.

अर्थसंकल्पाचा कालखंड

Maharashtra Budget- 2024 In Marathi Informationअर्थसंकल्प हा साधारणतः एका आर्थिक वर्षासाठी म्हणजे एक एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षासाठी मान्य केलेला असतो. अर्थसंकल्प जरी एक वर्षासाठी असला तरीही कधी कधी कमी कालावधीसाठी सुद्धा तयार करून अल्पकाळात जमा खर्च केला जातो. कधी तो दीर्घकाळासाठी सुद्धा तयार केला जाऊ शकतो.

 अर्थसंकल्पाप्रमाणे देशातील सरकारला आपल्या साधनसामग्रीचे कार्यक्षमतेने आणि कसरतीने विविध उत्पादनाच्या साह्याने पैसा जमा करून मोठ्या काटकसरीने खर्च करावा लागतो. अर्थसंकल्पातील जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे म्हणजे एक प्रकारच्या तारेवरची कसरत असते. अंदाजपत्रकामध्ये   सरकारच्या दृष्टीने अर्थसंकल्प विकास कामासाठी नियोजनाचे एक पर्व आहेत.

अर्थसंकल्पाचे स्वरूप

दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर नगरपालिका, महानगरपालिका, घटक राज्याचे सरकार त्याचबरोबर देशातील भारत सरकारला बजेट तयार करून बजेटमध्ये दर्शविल्याप्रमाणे शासनाच्या आगामी वर्षाच्या उत्पन्न आणि खर्च यांचा संपूर्ण लेखाशीर्षक मानल्या जातो. दरवर्षी या लेखा खर्चाचे म्हणजे बजेटचे ऑडिट करून घेणे महत्त्वपूर्ण एक भाग असून बजेटमध्ये दर्शविल्याप्रमाणे त्याच बाबीवर खर्च करण्यात आला किंवा नाही हे पाहण्यासाठी वार्षिक बजेटचे लेखा परीक्षण केले जाते.

अर्थसंकल्पाचे विविध खाते

अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेटमध्ये "Maharashtra Budget- 2024 In Marathi Information"खालील प्रमाणे विविध खाते दर्शवण्यात आले आहेत. क्रमांक एक वर भारताचे सामायिक खाते असते. तर क्रमांक दोन वर आपत्कालीन निधी खर्च यांची सुद्धा तरतूद केली जाते.

याच प्रमाणे घटक राज्यातही सुद्धा घटक राज्याला आपले सामायिक खाते सर्व जिल्ह्यांसाठी विविध विकास कामावर खर्च करण्याची तरतूद असते त्याच बरोबर अल्पकालीन निधी सुद्धा घटक राज्यासाठी घटक राज्याने निर्धारित करून ठेवलेला असतो.

अर्थसंकल्पाचे वर्गीकरण

सर्वसामान्यपणे अर्थसंकल्पाची वर्गीकरण मुख्य दोन भागांमध्ये केलेले असते. त्यातील भाग क्रमांक एक हा महसुली खाते आणि खर्च यावर आधारित असतो. तर भाग क्रमांक दोन हा भांडवली उत्पादन आणि शासनाच्या रोजच्या खर्च व्यवहारातून येणारे उत्पन्न वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त झालेले उत्पन्न विविध विभागावर खर्च करावे लागतात. विविध प्रकारच्या करांच्या साह्याने महसुली उत्पन्न जमा धरून दररोजचा खर्च शासनास खर्च करावा लागतो. कधी कधी सरकारला अर्थसंकल्पात जमा झालेले उत्पन्न खर्च करण्यासाठी पैसा कमी पडतो त्यावेळेस शासन विविध विभागाकडून कर्जही सुद्धा उभारून खर्च करू शकते.

महाराष्ट्राचे बजेट - 2024

मित्रांनो आज आपण महाराष्ट्र अर्थसंकल्पाबाबत Maharashtra Budget- 2024 In Marathi Informationमाहिती माहिती पाहूया.

महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावून महाराष्ट्र सरकारने राज्याचा अर्थसंकल्प बजेट हे वर्ष 2024 -25 या वर्षाकरिता दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण अर्थसंकल्प म्हणजे बजेट 2024 -2025 अल्पविधी काळासाठी विधिमंडळात सादर केले. हा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभा मध्ये सादर केला.

राज्याच्या आगामी येणाऱ्या 2024 -25 वर्षासाठी एकूण खर्च अर्थसंकल्पामध्ये 06 लाख 522 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहेत. तर त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये महसुली रक्कम जमा 04 लाख 98 हजार 548 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे. महसुली खर्च अर्थसंकल्पामध्ये पाच लाख आठ हजार 492 कोटी रुपये दर्शविण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये महसुली तूट स्पष्टपणे दिसून येत आहे. येणारी महसुली तुट 9 734 कोटी रुपयाची दर्शविण्यात आली आहे. राज्याच्या राजकोषीय तूट अंदाजे सुमारे 99 हजार दोनशे कोटी रुपये अंदाजीत निर्धारित करण्यात आली असून. हा अर्थसंकल्प विधानसभेत मंजुरीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प फक्त चार महिन्याच्या मंजुरीसाठीच विधानसभेत सादर केला आहेत. कारण चार महिन्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका होतील. व नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर चार महिन्याच्या पुढे नंतरचा जमाखर्चाचा आढावा घेणारे अंदाजपत्रक बजेट नवीन सरकार सादर करून मंजुरी करून त्याप्रमाणे खर्च करण्यात येईल.

या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेट 2024 साठी विविध विभागासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे.

1) 09 हजार 193 कोटी रुपये तेवढा निधी नियोजन विभागास वितरित करण्यात येणार आहे.

2)2 हजार 205 कोटी रुपये रोजगार हमी योजनेसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे

3) 71 कोटी रुपये नियतव्य मराठी भाषा विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

4) अठरा हजार 165 कोटी रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत विविध जिल्ह्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

5)1  लाख 92 हजार कोटी रुपयाची तरतूद राज्याची वार्षिक योजना राबवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

6) 15,893 कोटी रुपये अनुसूचित जाती  उपयोजनेसाठी प्रस्तावित निधी ही तरतूद करण्यात आली आहे.

7) 15,360 कोटी रुपये हे आदिवासी विकास विभागाच्या उपयोजनेसाठी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे

उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्याचे बजेट बाबत स्पष्टीकरण

हा महाराष्ट्राचा चार महिन्याचा अर्थसंकल्प मंजुरात साठी विधिमंडळाच्या विधानसभेसमोर मांडल्यानंतर विधानसभे च्या समोर संपूर्ण वाचन करून स्पष्टीकरण केले. अर्थसंकल्पामध्ये स्पष्टीकरण करताना अर्थमंत्र्यांनी विशेष पुढील बाबीवर सर्व समावेशक विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे असे स्पष्टपणे अर्थमंत्र्याने प्रतिपादन केले. या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने विशिष्ट घटकावर भर देण्यात आला आहे.या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्यांक, उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक सर्व घटकांना न्याय देऊन विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारने अर्थसंकल्पातMaharashtra Budget- 2024 In Marathi Information केला असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. शाश्वत तसेच पर्यावरण पूरक सर्व समावेशक महाराष्ट्र राज्याचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य या अर्थसंकल्पात मांडण्यात आली असे म्हटले आहे.

Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

 महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे दिशादर्शक अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था ही एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी आवश्यक धोरणाची अंमलबजावणी अर्थसंकल्पात करण्यात आली असून पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात येणार आहे असे सांगितले. त्याचबरोबर भांडवली गुंतवणुकीकडेही अर्थसंकल्पाने लक्ष वेधले आहे. राज्यातील नागरिकांचे विशिष्ट प्रकारे जीवनमान सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी अनेक विकासात्मक योजनेच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात Maharashtra Budget- 2024 In Marathi Information मांडण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये

प्रामुख्याने अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये टॉप 10 पुढील प्रमाणे दर्शवण्यात आले आहेत.

 Maharashtra Budget- 2024 In Marathi Information

1) मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चे भूसंपादन पूर्ण

रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये सोलापूर तुळजापूर धाराशिव चे काम लवकरच सुरू करून जालना ते यवतमाळ पुणे लोणावळा मार्गे 50 टक्के रक्कम सरकार ह्या चौथ्या मार्ग साठी देण्यात येणार आहेत. वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत.

 

2) वर्सोवा - बांद्रे सागरी पुलाचे पालघर पर्यंत 7500 किलोमीटर रस्त्याची कामे करण्यासाठी 19 कोटी रुपये देण्यात आले आहेत. रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी रुपये त्याचबरोबर मिरकर वाडा बंदराचे नव्याने सुरू करण्यात येणार आहेत यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आली आहेत.

3) पेन्शनधारकांना दिलासा

या अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेत 1000 रुपयावरून पंधराशे रुपये पेन्शन दिले जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात एक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गाडगेबाबा महामंडळ स्थापन केले जाईल.

4) रेडिओ क्लब जेटी साठी 227 कोटी ची कामे सुरू करण्यात येणार असून त्याच बरोबर फार मोठा मिहान प्रकल्प 100 कोटी रुपयांची तरतूद करून उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागास हजार कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित धोरण निश्चित केले आहेत. एका महिलेस एक साडी देण्याचे काम वस्त्र उद्योग धोरण अंतर्गत सुरू आहेत.

5) दवोस 19 कंपन्यासोबत करार हा 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये करण्याचे निश्चित धोरण आखले आहेत.

6) मेक इन इंडिया साठी एकशे सियानो कोटी ची निविदा त्याचबरोबर पाच इंडस्ट्रियल पार्क निर्मिती करण्यात येणार असून निर्यात वाढ करण्यासाठी पाच इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यासाठी निविदाची प्रक्रिया राबवण्यात आली आहेत या ठिकाणी अनेक प्रकारचे मॉल करण्यात येणार आहेत. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरण बजेट मधून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

7) नवीन कृषी पंप आठ लाख 50 हजार नव्याने बसवण्यात येणार असून त्यासाठी नवीन कृषी पंप योजने करता आठ लाख 50 हजार रुपयाची तरतूद निश्चित करण्यात आली आहेत. वराह मेंढी आणि शेळी पालन करण्यासाठी सरकार 129 प्रकल्पाचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे. प्रकल्पासाठी येत्या वर्षात दुरुस्ती करण्यासाठी तीन वर्षात 155 प्रकल्प दुरुस्त करण्यात येईल व हे प्रकल्प दुरुस्त करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये ची गरज भासणार आहे हा प्रकल्प दीर्घ स्वरूपाचा आहे.

8) महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी व रोजगार प्राप्त करून देण्यासाठी एक लाख महिलांना रोजगार देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांच्यासाठी 5000 पिंक रिक्षा देण्यात येणार आहे. अंगणवाडीच्या संदर्भात अंगणवाड्यांना 37 हजार अंगणवाड्यांना सरकारतर्फे सौर ऊर्जा दिली जाणार असून त्यातून एक लाख महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेवकाची 14 लाख पदे भरण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्यांना 44 लाख मुस्कान झालेल्या शेतकरी वर्गांना तीन हजार कोटी रुपयांची मदत आतापर्यंत देण्यात आली असून पाच हजार पिंक रिक्षा महिलांसाठी सुद्धा देण्यात येणार आहे.

9) लेक लाडकी योजना मुलीच्या सक्षमीकरणासाठी महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटी रुपयाची तरतूद देण्यात आली आहेत. मुलींना अठरा वर्षापर्यंत विविध टप्प्यामध्ये खर्च करण्यासाठी महिला व बालकल्याण विकास योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येईल.

10) राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत भरीव तरतूद विविध खेळाडूसाठी राज्यस्तरावर मिशन लक्षवेध या योजनेच्या अंतर्गत उच्च कामगारी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्ट केंद्र, जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र निर्मिती करण्यात येऊन तशा प्रकारचे क्रीडा संकुल तीन स्तरावर उभारण्यात येणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना पारितोषिकांमध्ये आता दहापट वाढ करण्यात आली आहेत. क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी एक कोटी रुपये आणि रोपे पदक कासाठी 75 लाख रुपये आणि कांस्यपदकासाठी 50 लाख रुपयांची पारितोषिके जबरदस्त स्वरूपात देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडूसाठी उपरोक्त योजना राबवण्यात येणार आहेत.

सारांश

महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री तथा उप मंत्री अजित दादा पवार यांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सालाबादप्रमाणे विधानसभेत  Maharashtra Budget- 2024 In Marathi Informationअंतरीम अर्थसंकल्प आगामी पुढील चार महिन्यापर्यंत बजेट 2024 सादर केले. अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यापासून तर शेतकऱ्यापर्यंत समाजातील सर्व तळागाळातील व्यक्तींसाठी विकासात्मक प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला असून त्याप्रमाणे संपूर्ण अर्थसंकल्प मान्यतेसाठी विधानसभेपुढे ठेवण्यात आला. या अर्थसंकल्पातील मुख्य संकल्पना आणि टॉप टेन विकासाची कामे याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो आपण या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केली आहेत. आपणास हा वेब ब्लॉक पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करू शकता तसेच जर काही तांत्रिक त्रुटी आल्यास निदर्शनास आणून द्यावे त्या त्रुटी त्वरित दुरुस्त करण्यात येईल. या ब्लॉग पोस्टमध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय हे सांगून त्याची वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्र शासनाचे बजेट 2024 बाबत सविस्तर स्वरूपात या लेखातून स्पष्टपणे नमूद केले आहेत .

FAQ

1) अर्थसंकल्प म्हणजे काय?

राज्याचा जमाखर्चा चा संपूर्ण तपशील म्हणजे अर्थसंकल्प.

2) अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला?

अर्थमंत्री अजित दादा पवार.

3) अर्थसंकल्पाचे किती महत्त्वाचे निर्णय घेतले?

दहा महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

4) दरवर्षी अर्थसंकल्प कोणत्या दिनांक विधानसभेत मांडल्या जातो.

फेब्रुवारी महिन्याच्या 27 तारखेला दरवर्षी सादर करण्यात येतो.

5) बजेटमध्ये किती रुपयाची तुट दर्शवण्यात आली आहे?

9734 कोटी रुपयाची तरतूद दर्शविण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

सरदार वल्लभभाई पटेल  सविस्तर मराठी माहिती