महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे यांच्यामार्फत शासन निर्णय नुसार दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी आयोजित करण्यात येते. आता आपण यावर्षी शिष्यवृत्ती 2024 बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
शिष्यवृत्ती परीक्षा -2024 |
शिष्यवृत्ती परीक्षा 2024 बाबत अधिसूचना:-
शाळेने विद्यार्थ्यांचे नोंदणी व माहितीपत्रक नुसार स्कूल रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी पुढील स्टेपने करणे.
A) School Registration
1 आपल्या शाळेचा यु-डायस कोड टाईप करणे.
2 आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लिहिणे.
3 Select बॉक्स वर क्लिक करून आपल्या शाळेचे नाव शोधणे व शाळेची नोंदणी करणे.
शाळा नोंदणी लिंक खालील प्रमाणे दिलेल्या लिंक प्रमाणे माहिती भरणे. त्यासाठी लिंक देण्यात येत आहे.
त्यानंतर शाळेने आपल्या शाळेचे लॉगिन पुढील प्रमाणे करावे. लॉगिन करताना शाळेने खालील स्टेप च्या साह्याने शाळा लॉगिन करावे.B) School Login
1 प्रथम शाळेचा यु-डायस नंबर टाईप करून लिहिणे.
2 दोन नंबर मध्ये शाळा पासवर्ड आपणास व दिलेला आहे किंवा जो आपणाकडे उपलब्ध आहे तो पासवर्ड टाईप करून लिहिणे.
3 शेवटचा निळ्या बॉक्स मधील लॉगिन शब्द ला क्लिक करून समोरील माहिती भरणे.
आपणासाठी स्कूल लोगिन लिंक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
C) शाळेसाठी सूचना माहिती पत्रक
शाळेने पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवी 2024 साठी शाळा नोंदणी व शाळा माहिती पत्रक योग्य प्रकारे भरण्याबाबत संपूर्ण मुद्द्या निहाय सूचना या परिपत्रकात दिल्या आहेत.
पत्रकामध्ये शाळा नोंदणी
- यु-डायस नंबर
- शाळेचे पूर्ण नाव
- व्यवस्थापनाचा प्रकार
- शाळेत शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम
- आई लक्षात ठेवण्याच्या बाबी
- शाळा माध्यम
- शाळेचा प्रकार
- शाळेचे क्षेत्र
- शाळेचा ईमेल आयडी
- शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे काय
- शाळेचा पूर्ण पत्ता
- गाव किंवा शहर
- पोस्ट ऑफिस बद्दल माहिती
- जिल्हा
- तालुका
- पिनकोड नंबर
- दूरध्वनी क्रमांक
- शाळा संलग्नता शुल्क
- मुख्याध्यापकाची संपूर्ण माहिती
- शाळा माहिती प्रपत्र प्रोफाइल
याबाबत संपूर्ण माहिती दिलेल्या सूचना पत्रकानुसार शाळेने उपयोगात आणून माहिती भरणे आवश्यक आहे. साठी या सूचना पत्रकाची संपूर्ण लिंक नमूद करण्यात आली आहे.
खाली दिलेल्या लिंकच्या प्रमाणे परिपत्रक क्लिक करून ओपन करा त्यानंतर सर्व सूचना आपणास त्वरित प्राप्त होतील.
शाळेने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबत मुद्देसूद मुद्दे न्याय सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत त्या सूचनेचे संपूर्ण वाचन करून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म जनरल रजिस्टर प्रमाणे माहिती नोंदवून योग्य फीस फॉर्म भरणे आवश्यक आहे त्याबाबत प्रथम इयत्ता पाचवी व त्यानंतर वर्ग आठवा चे फॉर्म कसे भरावे सूचनादर्शक माहिती ची लिंक पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत.
1वर्ग पाचवा फॉर्म भरण्याबाबत सूचना लिंक
2 वर्ग आठवा फॉर्म भरण्याबाबत सूचना लिंक
D)प्रश्नपत्रिका
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी काही प्रश्नसंच खालील लिंक च्या साह्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे .आपण त्या लिंक ओपन करून लिंकच्या आधारे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेणे. यासाठी ह्या प्रश्नपत्रिका संच नमुना स्वरूपात दिलेला आहे.
- फेब्रुवारी 2023 परीक्षा प्रश्नपत्रिका लिंक
- जुलै 2022 परीक्षा प्रश्नपत्रिका
- ऑगस्ट 2021 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2020 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2018 परीक्षा प्रश्नपत्रिका
- फेब्रुवारी 2017 परीक्षा प्रश्नपत्रिका
E) उत्तर पत्रिका
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी काही प्रश्नपत्रिकांच्या सूची म्हणजे उत्तर सूची खालील लिंकच्या साहाय्याने दर्शविण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका च्या उत्तर पत्रिका लिंक आवश्यक ओपन करून उत्तरे कशाप्रकारे सोडवलेली आहेत याचा संपूर्ण अभ्यास करणे. याबाबत ही माहिती आहे
अंतिम उत्तर सूची
- फेब्रुवारी 2023 परीक्षा उत्तर सूची लिंक
- जुलै 2022 परीक्षा उत्तर सूची लिंक
- ऑगस्ट 2021 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2020 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2019 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2018 परीक्षा उत्तर सूची लिंक
- फेब्रुवारी 2017 परीक्षा उत्तर सूची लिंक
वरील प्रमाणे माहिती स्पष्ट केल्यानंतर परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपणासाठी काही महत्त्वाच्या अधिसूचना वेळापत्रक अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाचे स्वरूप याबाबत सुद्धा माहिती देण्यात येत आहे. ही माहिती आपणास खालील लिंक च्या साह्याने ओपन करून पाहणे आवश्यक आहे व अभ्यास करावा आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करावी.
मित्रांनो अर्थ प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष नमूद करण्यात आले आहेत.
F) निकष
पूर्ण निकष पुढीलप्रमाणे दिलेल्या लिंकच्या स्वरूपात देण्यात आले असून आपण लिंक ओपन करून परीक्षेसंबंधीचे अहर्ता दर्शक निकष समजावून घेणे आवश्यक आहे.
- इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचे निकष
- इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे निकष
- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना करावयाचे प्रचलित निकष.